top of page
व्हाईट गोल्ड ट्रस्ट
White Gold Trust
About Pragati Prakashan
प्रगती प्रकाशन औरंगाबाद या कंपनीची निर्मिती,
शेती विषयक पुस्तके व उत्तम गुणवत्ता असलेली शेती औषधी शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत व सहजतेने पोह्चावीत या उद्दिष्ट करिता करण्यात आली आहे.
पुस्तकांच्या व शेती औषधींच्या आम्हाला मिळणाऱ्या सवलती वर फक्त कंपनी चालण्याचा खर्च जोडून शेतकऱ्यांना सर्वाधिक सवलतीमध्ये घरपोच पुस्तके व शेती औषधी देणे हेच आमचे उधिष्ट.
प्रगती प्रकाशन वरून विकण्यात येणारी सर्व पुस्तके व शेती औषधी उत्पादक / प्रकाशक किंवा वितरक यांच्या कडून घेण्यात येतात.
न नफा न तोटा या संकल्पनेवर आधारित प्रगती प्रकाशन.
आमच्या या उपक्रमाला आपले सहकार्य लाभावे……
धन्यवाद !
प्रगती प्रकाशन
औरंगाबाद
bottom of page